Good news at Sayali Sanjeev House | सायलीच्या घरी आनंदाची बातमी | Lokmat Filmy
अभिनेत्री सायली संजीव काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहचलीये. सायली ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतीच सायलीच्या घरी आनंदाची बातमी घडलीये. तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या नव्या पाहुण्याचं नाव सिलो असं आहे... आता तुम्ही विचार करत असाल की हा सिलो म्हणजे नेमकं कोण.. तर तुम्हीच पाहा हा सिलो कोण आहे ते...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber